रत्नागिरी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कृषी जल्लोष 2023 हातिवले ,तालुका राजापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. यावेळ आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त उद्घाटन प्रसंगी मिलेट दिंडी व मिलेट दौड चे आयोजन

रत्नागिरी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कृषी जल्लोष 2023 दिनांक 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2023 दरम्यान हातिवले तालुका राजापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. यावेळ आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त उद्घाटन प्रसंगी मिलेट दिंडी व मिलेट दौड आयोजित करण्यात आलेली होती यावेळी मा. आमदार श्रीमती हुस्न बानू खलिफे तसेच माननीय विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे श्री अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी श्रीमती सुनंदा कुऱ्हाडे उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण, रत्नागिरी, दापोली तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक तसेच कृषी विभागाशी संबंधित सर्व क्षेत्रीय अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →