कडेगाव जि.सांगली

मौजे शिरगाव तालुका कडेगांव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मंडळ कृषी अधिकारी कार्यालय चिंचणी अंबक व सखी महिला बचत गट तर्फे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात तृणधान्याचे आहारातील महत्त्व, महिलांचे पोषण, बालकांच्या पोषणातील तृणधान्याचे महत्व इत्यादी विषयांवर सखोल माहिती देण्यात आहे..सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, सरपंच व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →