मौजे खुडाणे ता. साक्री येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना तसेच बचत गटाच्या महिलांना तृणधन्याचे महत्व आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. (कृषी पर्यवेक्षक श्री ए पी जाधव व कृषी सहाय्यक श्रीमती एम.डी वाघ व रिसोर्स शेतकरी श्री. दुल्लभ जाधव यांनी मार्गदर्शन केले.)