मौजे ऊंभरे ता.साक्री येथे शिवणकाम व ब्यूटी पार्लर शिकणार्या महिलांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त सौंदर्य बरोबर च आरोग्य खूपच महत्त्वाचे आहे .त्यासाठी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याच महत्व सांगतांना कृषि सहाय्यक श्रीमती सिमा सोनवणे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे 14/02/2023 in News Tagged धुळे - 0 Minutes शेअर करा...