तालुका कृषि अधिकारी श्री सुनील पारधी स्वागत करताना
श्रीम. रूपाली देशमुख मॅडम श्रीफळ वाढवून स्वागत करताना
मा. तालुका कृषि अधिकारी व अहारतज्ञ श्रीमती रूपाली देशमुख मॅडम यांनी पाैष्टीक ततृणधान्याचे अ हारातील महत्व समजावून सांगतले.यावेळी कृषि विभागाचे अधिकरी , कर्मर्चारी उपस्थित हाेते. सरपंच मॅडम यांचे उपस्थितीत रथाचे स्वागत करण्यात अ ले.