माेखाडयात‍ च‍ित्ररथाचे गावागावात सहर्ष स्वागत

पौष्टिक तृणधान्य चित्ररथाचे मोखाड्यातील खोच गावी ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी येथील कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक आणि मंडळ कृषी अधिकारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य आहारात किती महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले. आज आपण त्याची लागवड कमी केलेली आहे ती पुन्हा वाढवण्याची गरज आहे. तरच आपले आरोग्य टिकून राहू शकते. यासाठी कृषी विभाग आपणास सर्वतोपरी सहाय्यक करील असे आश्वासन मंडळ कृषी अधिकारी आकाश साळुंखे यांनी दिले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →