पौष्टिक तरुंधण्याचा आहारात समावेश करण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प …

दि. 13/02/2023 रोजी पौष्टिक तृनधान्याचे आहारातील महत्व याविषयी जिल्हा परिषद शाळा आहेरवाडि ता पुर्णा येथे कृषि पर्यवेक्षक श्री अंभुरे एन डि यांनी सांगितले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी यापुढे चांगल्या आरोग्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधण्याचा समावेश करण्याचा संकल्प केला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →