आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शेतकऱ्यांमध्ये जनजागृती…

दि. 11/02/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत सोनपेठ तालुक्यात माननीय तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील अभियानांतर्गत विविध गावात पौष्टिक आहार करण्याचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसिद्धीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज कृषी सहाय्यक बाळासाहेब शिनगारे यांच्या सहकार्यातून मौजे मोहोळा, नरवाडी, शेळगाव हाटकर या गावात गाव बैठका बरोबरच प्रत्यक्ष शेतावरती जाऊन शेतकरी वर्गाचे संवाद साधण्यात आला त्याद्वारे आगामी आगामी वर्षात तृणधान्ये क्षेत्रात वाढ करण्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले यावेळी कृषी सहाय्यक एस डी पवार, के पी जोगदंड यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →