आज दिनांक ८/2/2023 रोजी मौजे मलठण ता. शिरूर येथे होर्टसॅप अंतर्गत डाळिंब पिकाची शेतीशाळा घेण्यात आली.शेती शाळेस मंडळ कृषी अधिकारी अशोक जाधव यांनी विविध योजनांची माहिती दिली तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आहारातील तृणधान्यांचे महत्त्व समजावून सांगितले.कृषी पर्यवेक्षक अशोक गायकवाड यांनी डाळिंब पीक व्यवस्थापन व कीड रोगाविषयी माहिती दिली.सदर शेती शाळेची नियोजन कृषी सहाय्यक गणेश ताठे यांनी केले.