महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मौजे शिक्रापूर ताजने वस्ती ता. शिरूर येथे पौष्टिक तृणधान्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत सदस्य सीमा गणेश लांडे व परिसरातील महिलावर्ग उपस्थित होत्या कृषि सहाय्यक अशोक जाधव यांनी पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व विषयी मार्गदर्शन केले व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील ग्लोबल प्रदर्शनाबाबत माहिती दिली.