कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र यांचे समन्वयाने शेतकऱ्यांचे पौष्टिक तृणधान्याचे महत्व मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथे पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व व त्यावरील प्रक्रिया उद्योगाबाबत श्री विजय मोहिते कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करून उपस्थित गावातील सर्व सरपंच व महिला यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांना याबाबत जागृत करावे असे आवाहन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →