मौजे घुली येथे मंडळ कृषी यांनी केले पौष्टिक तृणधान्य जन जागृती.

मौजे घुली येथे मंडळ कृषी अधिकारी कोरिट अंतर्गत आंतरराषट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ कार्यक्रमात गावात सभेचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली उपस्थित मा. सरपंच इश्र्वरदादा उपसरपंच राकेशदादा जि. प.मुख्यधापक कैलाश पाटील सर कृषी पर्यवेक्षकजी के वळवी कृषी सहाय्यक पी डी वसावे

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →