मौजे कोळदा येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ मार्गदर्शन

मौजे कोळदा येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी,कोरीट व आरोग्य विभागाचा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजित करून भरडधान्य विषयी सखोल माहिती व मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा नंदुरबार मा.डॉक्टर सुप्रियाताई गावित मॅडम, उपाध्यक्ष जिल्हा परिषद नंदुरबार मा. श्री सुहास नाईक साहेब ,मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार मा.श्री रघुनाथजी गावडे साहेब, गटविकास अधिकारी मा.श्री जयवंत उगले साहेब ,जिल्हा उप आरोग्य अधिकारी मा. श्री डॉक्टर गोविंद चौधरी सर ,जिल्हा शल्यचिकित्सक मा.श्री डॉक्टर चारुदत्त शिंदे साहेब ,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी मा.श्री डॉक्टर अमित पाटील सर, तालुका आरोग्य अधिकारी मा.श्री डॉक्टर जाफर तडवी सर,पंचायत समिती सदस्य मा.श्री करणसिंग दादा, सरपंच मा.सौ मोहिनीताई वळवी मॅडम, उपसरपंच मा.श्री आनंद दादा , ग्रामसेवक श्री देवरे नाना ,कृषी सहाय्यक श्री एस. एन. वाघमारे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळदा व आश्रम शाळा कोळदा येथील सर्व शिक्षक व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →