कोल्हापूर जिल्हा क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव २०२३ मध्ये तृणधान्य वर्ष निमित्त गीत सादर.

कोल्हापुर जिल्हा क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव २०२३ मध्ये कोल्हापुर येथे गीतकार ,गायक, सादर कर्ता- श्री . नंदकुमार सुतार, कृषि सहाय्यक, केळोशी बु., ता. राधानगरी यांनी झालाय मला हर्ष, आहे पौष्टिक तृणधान्य वर्ष हे गीत सादर करून प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले . उपस्थित प्रेक्षकांनी भर भरून प्रतिसाद दिला. सर्वांनी कृषि सहाय्यक श्री . नंदकुमार सुतार यांचे कौतुक केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →