तलासरी तालुक्यातील वेवजी गावात पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी रथाचे स्वागत.

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात वेवजी येथे प्रचार प्रसिध्दी फेरीत विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य वर्षे २०२३ व आहारात तृणधान्याचे महत्व याबाबत माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →