तलासरी तालुक्यातील उधवा गावात पोष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी रथाचे स्वागत

दि. 10/02/2023 रोजी उधवा येथे पोष्टीक तृणधान्य धान कार्यक्रम अंतर्गत चित्र रथाचे आगमन झाले त्यावेळेस त्यांचे स्वागत व जमलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषि प्रय वेक्षक जगताप साहेब तसेच कृषी सहायक वळवी साहेब यांनी केले सोबत कृषि सहायक खेवरा साहेब दिवे मॅडम उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →