तलासरी तालुक्यात पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी अंतर्गत चित्र रथाचे स्वागत

दि.10/02/2023 रोजी तलासरी तालुक्यातील ग्रा.पं.कुर्झे येथे आंतर राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्या प्रचार प्रसिद्धीचा चित्र रथ पोहचला. सदर वेळी पौष्टिक तृणधाण्याचे आहारातील महत्व उपस्थित गावकरी, महिलावर्ग व ग्रा. पं. कर्मचारी यांना पटवून देण्यात आले. तसेच आठवड्यातून किमान तीनदा तरी पौष्टिक तृनधन्याचे आहार स्वतः आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य घेऊ अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. सोबत मा.कृ.प.जगताप सरांनी मार्गदर्शन केले. श्री. राहुल वळवी, कृ. स. वडवली यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. सोबत कृ.स.प्रविण खेवरा सर, कृ.स.प्रकाश थापड सर, कृ. स. पुष्पा दिवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →