मौजे हडसुणे ता धुळे येथे लग्न समारंभात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बाबत श्री कैलास तेले कृषी पर्यवेक्षक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व प्रचार प्रसिद्धी केली

तालुका अधिकारी धुळे श्री व्ही आर प्रकाश साहेब, मंडळ कृषी अधिकारी पिंप्री, श्री पी.जे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक 10.02.2023 रोजी चेतन गिते कृषी सहाय्यक जुनवणे यांनी मार्गदर्शन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →