मा. जिल्हाधिकारी यांची पौष्टिक तृणधान्य दालनास भेट

जिल्हा कृषि महोत्सव दिनांक 10/02/2023 ते 14/02/2023 या कालावधीत आयोजीत केला आहे. तरी या कृषि प्रदर्शनामध्ये कृषि विभागामार्फत पौष्टीक तृणधान्याचे स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री सचिन ओम्बासे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी श्री ओम्बासे यांनी पौष्टीक तृणधान्याविषयी माहिती घेतली व विशेष कौतुक केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →