Word of Hospitality प्रदर्शन, मुंबई येथील प्रदर्शनात कृषी विभागाचा सहभाग

Word of Hospitality प्रदर्शनात कृषी विभागाचा सहभाग. असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट आयोजित हॉटेल,रेस्टॉरंट व केटरर यांच्या करिता आयोजित कार्यशाळेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी सहभाग घेतला. यावेळी मा खासदार गोपाळ शेट्टी यांनी भेट दिली. सदर प्रदर्शनात. पौष्टिक तृणधान्यचे महत्व व प्रक्रिया उद्योग यांची उत्पादने सदरील दालनात प्रदर्शित करण्यात आली होती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे अंतर्गत महिला अधिकारी व कर्मचारी यांनी पौष्टिक तृणधान्य चे रुचकर पदार्थ प्रदर्शित केले होते.

शेअर करा...

कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र

Learn More →