पौष्टिक तृणधान्य काळाची गरज व जनजागृती

पौष्टिक तृणधान्याविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.आपल्या आहारात तृणधान्याचे काय महत्व आहे. हे सांगण्यात आले. तसेच तृणधान्य पिकांचे शेतात अधिक उत्पादन वाढविण्यासाठी कसे नियोजन करणे गरजेचे आहे. त्या विषयी मार्गदर्शन केले.शाळेतील मुलांना आपण आपल्या रोजच्या आहारात काय खावे याविषयी सांगीतले तसेच पौष्टिक तृणधान्य काळाची गरज व जनजागृती याविषयी सखोल माहिती सांगीतली.Karla khu. TA.Biloli

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →