केळूस कालवी बंदर ता . वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथे उन्हाळी नाचणी उत्पादन वाढ याबाबत मार्गदर्शन .

केळूस कालवी बंदर ता . वेंगुर्ला येथे दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व व उन्हाळी नाचणी उत्पादन याबाबत कृषि पर्यवेक्षक यशवंत आप्पासाहेब गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास वेंगुर्ला तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड तसेच कुडाळचे मंडळ कृषि अधिकारी विजय घोंगे  कृषि पर्यवेक्षक संदीप देसाई केळूसचे सरपंच श्री.योगेश शेटये व उपसरपंच श्री संजीव प्रभू प्रगतशील शेतकरी आबा वराडकर  कृषि सहाय्यक स्नेहल रगजी व राजू गव्हाणे उपस्थित होते
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →