तळवडे ता . सावंतवाडी येथे दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त भव्य शेतकरी प्रशिक्षण

तृणधान्याचे आहारातील महत्व सांगताना कृषि पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे

तळवडे ता . सावंतवाडी येथे दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शनसाठी उपस्थित मा. दिपकभाई केसरकर , शालेय शिक्षण मंत्री , मा . डॉ. संजयजी सावंत कुलगुरू डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली व इतर मान्यवर
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →