कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे येथे कृषी महोत्सव कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम निमित्त सेल्फी पॉइंट व माहिती केंद्र

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शनात पौष्टिक तृणधान्य महत्व सांगणारे दालन ठेवण्यात आले होते. या दालनात राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री श्री विखे पाटील साहेब, मा आमदार अतुल बेनके, कृषी विज्ञान केंद्र अध्यक्ष कृषी रत्न अनिल मेहेर यांनी भेट दिली. या प्रसंगी संचालक कृषी विस्तार प्रशिक्षण श्री विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष काटकर व उपविभागीय कृषी अधिकारी श्री ढगे हे उपस्थित होते

शेअर करा...

कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र

Learn More →