मिरज जि.सांगली

दिनांक 8/02/2023 रोजी सलगर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त हनुमान मंदिर येथे महिला बचत गटाचा मेळावा घेऊन त्यामध्ये मंडळ कृषी अधिकारी सौ अलका आवटी यांनी पौष्टिक तृण धान्याचे आहारातील गरज त्यात असणारे घटक व त्यावरील प्रक्रिया उद्योग तसेच पी एम एफ एम इ योजनेची संपूर्ण माहिती दिली सदर का कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक जितेंद्र कवठेकर कृषी सहाय्यक गिरीश भोजे धनाजी नागटिळक व बचत गटाच्या महिला शेतकरी उपस्थित होत्या

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →