आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने शासकीय आश्रम शाळा मोजे- नवपाडा, तालुका साक्री येथे पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मौजे नवापाडा मंडळ दहिवेल तालुका साक्री येथील शासकीय आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना तृणधान्य पिकाचे महत्व विशद करताना मंडळ कृषी अधिकारी दहिवेल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व कृषी सहाय्यक देवजीपाडा

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →