आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे अंबवडे( सजा कारगाव) तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन

आज दिनांक ०१/०२/२०२३ रोजी
महाराष्ट्र मिलेट मिशन व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे अंबवडे( सजा कारगाव) तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी शेतकरी मेळावा घेण्यात आला उपस्थित शेतकऱ्यांना भानुदास चोरगे कृषी सहाय्यक सोनगाव यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म उद्योग याबाबत व विविध विषयावर शेतकऱ्यांसोबत चर्चा केली याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली यावेळी खालील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते मंडल कृषी अधिकारी संजय घोरपडे कृषी सहाय्यक कारगाव सचिन बेसके , कृषी सहाय्यक नितीन जांभळे ,अनिल चव्हाण, विशाल डंगारे, विलास कदम ,संतोष इंगवले, मिलिंद बर्गे ,रामचंद्र डंगारे, जगदीश धुमाळ ,श्याम मेंडके, भानुदास चोरगे व अंबवडे गावातील सरपंच उपसरपच ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी महिला व पुरुष उपस्थित होते
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →