आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा चोरवाघलगाव येथे घेण्यात आला. या प्रसंगी मुलांना तृणधान्य पिकांची माहिती, आहारातील महत्त्व तसेच आरोग्यदायी पोषक आहार या विषयावर मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.वामणे यांना आमंत्रित केले होते. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. मुलांशी चर्चा केली, शेतीशी संबंधित छोटे प्रश्न विचारुन प्रोत्साहन बक्षीस कृषी सहाय्यक,चोरवाघलगाव यांच्या कडून देण्यात आले.