मौजे कुसुंबा खुर्द जे एस जावळे विद्यालयात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आहारातील तृणधान्याचे महत्त्व या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री महाजन सर तसेच मंडळ कृषी अधिकारी ललित इंगळे सर व कृषी सेवक संदीप बारेला हे उपस्तीत होते