अंकुशविहीर ता. अक्कलकुवा येथे अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांचे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” मार्गदर्शन.

अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्री.अंकुशविहीर येथील विद्यार्थ्यांना “आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” तृणधान्याचे आहारातील महत्व मार्गदर्शन करून प्रचार प्रसिद्धी मोहीम राबविण्यात आली. श्री. एम. ए. बोराटे म.कृ.अ,श्री. ए.बी.पाडवी कृ.प, श्री. बि.आर.वसावे व श्री. बी.बी.वसावे कृ .स.:तालुका अक्कलकुवा जि.नंदुरबार उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →