आज रोजी दिनांक 08/ 02/ 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय धसाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी, दैठणा के.एस.गायकवाड, कृषी पर्यवेक्षक श्री रोशन करेवार , सय्यद नदीम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकर शिंदे सरपंच धसाडी हे उपस्थित होते उपसपंच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते तसेच धसाडी गावचे ग्रामसेवक श्री कनके साहेब , श्री प्रदीप बर्मे समूह सहाय्यक,धसाडी हे सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते गावचे पोलीस पाटील,अंगणवाडी ताई कृषी सहाय्यक श्री रंगे साहेब ,उमेश माने, अतुल चव्हाण ,विजय हातोले, बबन राठोड ,भारत कदम यांची उपस्थिती होती ग्राम पंचायतीतील सर्व मान्यवर सदस्य गावातील शेतकरी बांधव आवर्जून उपस्थित होते तशीच या कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम घेण्यासाठी पौष्टिक तृणधान्य याचे आहारातील महत्त्व तसेच ज्वारी, बाजरी नाचणी राजगिरा पिकाची किती महत्त्व आपल्या जीवनात आहे याबद्दल सविस्तर माहिती श्री विनोद जोशी यांनी दिली व श्री के.एस.गायकवाड मंडळ कृषी अधिकारी,दैठणा यांनी प्रस्ताविक केले सूत्रसंचालन श्री बी. आर.राठोड कृषी सहाय्यक धसाडी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री सुधाकर शिंदे सरपंच यांनी मानले .