धरणगाव : पथराड येथे जैन ई.कपनी तर्फे कागोमी टोमॅटो कॉन्ट्रॅक्ट फार्मींग मधील शेतक-यांसाठी रोजी आयोजित कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य वर्षं सन २०२२-२३ निमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व

मौजे – पथराड ता.धरणगाव येथे जैन ई.कपनी तर्फे कागोमी टोमॅटो कॉन्ट्रॅक्ट फार्मींग मधील शेतक-यांसाठी दि.८.०२.२३ रोजी आयोजित कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य वर्षं सन २०२२-२३ निमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत माहिती सांगताना मा.जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी श्री.संभाजी ठाकूर साहेब व मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे मा.आयुक्त, मानवाधिकार लोकसेवक कायदा, कुलकर्णी मॅडम, तसेच मा.ऊपविभागीय कृषी अधिकारी, अमळनेर श्री. जाधवर साहेब,जैन कंपनीचे देसरडा साहेब,कामोगी कंपनीचे श्री. अनिलकुमार साहेब,नायब तहसीलदार धरणगाव, श्री.सातपुते साहेब, तालुका कृषी अधिकारी, धरणगाव पी.जे.चव्हाण , व कार्यक्रमास उपस्थित परिसरातील शेतकरी.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →