दिनक. 08 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे दुसलगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने युवा शेतकरींना पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दल प्रोत्साहनपर मार्गदर्शन देण्यात आले
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023