“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३” अंतर्गत ता. कारंजा येथे ज्वारी पासुन विविध पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

ज्वारीपासून बनविलेले पौष्टिक लाडू व एनर्जी बारचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक श्रीमती. डॉ. धुमाळ मॅडम (विषय विशेषज्ञ) कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा यांनी करून दाखविले त्यामुळे स्थानिक महिलांना तसेच शेतकऱ्यांना गृह उद्योगाकरिता नवीन पदार्थ मिळाला.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →