ग्रामपंचायत कहांडळवाडी ता- सिन्नर येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” च्या अनुषंगाने जागतिक पौष्टिक तृणधान्य परिषद प्रक्षेपण

ग्रामपंचायत कहांडळवाडी ता- सिन्नर येथे “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” च्या अनुषंगाने भारतीय कृषि संशोधन संस्था (IARI) कॅम्पस PUSA, नवी दिल्ली येथे 18 मार्च 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित जागतिक पौष्टिक तृणधान्य परिषद ऑनलाईन दाखवण्यात आली यावेळी अशोक बागुल मंडळ कृषि अधिकारी, नितीन खिंडकर कृषि सहाय्यक ,सरपंच, सदस्य व शेतकरी उपास्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →